एका गावाची कथा भाग-3
नमस्कार मित्रानो काही कारणांनी प्रकृती बरी नसल्यामुळे काही कालावधी साठी मला विराम घ्यावा लागला त्यामुळे मला कथा पूर्ण करता आली नाही त्या बद्दल मी क्षमस्व आहे तुमचा आणखी वेळ ना घेता कथेला सुरवात करतो मागच्या भागात वाचले कि मी मामा आणि मामी चेय बोलणे लपून एइकत होतो त्यांच्ये बोलणे संपले आणि ते बाहेर येणार तेवढ्यात … Read more