प्रेमाबरोबर सेक्सची मजा

मित्रांनो तो माझ्या क्लासचा शेवटचा दिवस होता आणि मी माझा मित्र रवीबरोबर क्लास च्या बाहेर उभा होतो आणि मी बोलत होतो कि आता आयुष्यात परत भेट होणार कि नाही? तेव्हा रवीची गर्लफ्रेंड नीरजा तिकडे आली, मित्रांनो रविला ती खूप आवडायची, पण नीरजा माझी पण चांगली मैत्रीण होती.

रवी म्हणाला कि करण त्याचे पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्ली जात आहे आणि मग बहुतेक आपल्याला भेटणार नाही. तर मी म्हणालो कि असे काही नाही, मी तुम्हाला सर्वांना भेटायचा आणि बोलायचा प्रयत्न करीत राहीन आणि माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडताच नीरजा ने मला हग केले, मला ते खूप विचित्र वाटले कारण मी मुलींपासून नेहमी लांब राहायचो. मला आतल्या आत काहीतरी होत होते. मी पहिले कि नीरजा रडत होती आणि मी तिला गप्प केले आणि तिला म्हणालो कि आपण फेसबुक आणि मोबाईल ने एकमेकाच्या संपर्कात राहू.

मग मी घरी आलो आणि तेव्हा मला नीरजाचा मेसेज आला आणि तो वाचून मी चकित झालो कारण त्यात लिहिले होते कि मी तुला प्रेम करते. मला ते वाचून विचित्र वाटले आणि मी रात्रभर मी त्याचा विचार करीत राहिलो. मग मी सकाळी तीला गुड मोर्निंग मेसेज केला आणि काही वेळाने तिने पण मला मेसेज केला.

मग तिने चेट चालू केले.

मी : काल रात्री तू मला मेसेज केलास तो वाचून मी पूर्ण रात्र व्यवस्थित झोपू शकलो नाही.

ती : असे का?

ती : बस असेच.

मित्रांनी मी ठरवले कि तुला रवीच्या जीवनातून बाजूला करून माझ्या जीवनात आणीन. मग मी तिला रवी विषयी वाईट सांगू लागलो. तीन दिवसांनी तिने रविला तिचा राग दाखवण्यासाठी ती माझ्या बरोबर दिवसभर आणि रात्री तीन वाजेपर्यंत फोनवर बोलत राहिली.

ती १६ फेब्रुवारी ची घटना होती आम्ही रात्री बोलत होतो तेव्हा तिने रवीचा विषय काढला, पण मी काही म्हणालो नाही आणि ती मला विचारू लागली कि तू काही बोलत का नाहीस? तर मी म्हणालो कि असे काही नाही. मग ती म्हणाली कि मला तुझी शपथ खरे सांग. माझ्या डोळ्यातून पाणी आले आणि मी तिला म्हणालो कि मला तुझ्यावर प्रेम झाले आहे. मग नीरजा मला म्हणाली कि तू मला अगोदर का सांगितले नाहीस? मी म्हणालो कि मी माझ्या अभ्यासात राहिलो त्यामुळे मला माझ्या मनाची गोष्ट तुला सांगायची संधी कधीच मिळाली नाही.

मित्रांनो त्या रात्री आम्ही खूप रडलो आणि एकमेकाला शांत करीत राहिलो आणि मग आम्ही झोपलो. दुसर्या दिवसापासून ती माझ्या बरोबर एक गर्लफ्रेंड सारखी वागू लागली. मित्रांनो ही गोष्ट १९ फेब्रुवारी ची आहे. मी तिला सांगितले कि माझा २७ तारखेला वाढ दिवस आहे आणि तिने मला खुश होऊन सांगितले कि मग त्या दिवशी कुठे तरी भेटू. मग मी म्हणालो कि मला वाढ दिवसाचे काय गिफ्ट देणार?

ती मला पटकन म्हणाली कि त्या दिवशी तूला तुझी बायको मिळेल. मग मी तिला म्हणालो कि तू माझ्या बरोबर लग्न करशील का? तर ती मला म्हणाली कि नाही, मी विचारले का नाही? ती मला म्हणाली मी तुझ्या बरोबर आणि रवी बरोबर पण लग्न करू शकत नाही कारण मी माझे आई वडील सांगतील तिकडे लग्न करणार.

एक दिवस नीरजाची मैत्रीण स्वातीने तिला फोन करून बोलवले आणि मग ती आणि रवी दोघे भेटले. मला माहित नव्हते कि काय झाले? नीरजाने त्या दिवशी माझा कॉल उचलला नाही आणि मी तिला रात्रभर ५०० मिस्ड कॉल केले.

मग रात्री ११ वाजता तिने माझा कॉल उचलला आणि तिने मला विचारले कि काय आहे? मग मी तिला म्हणाली कि माझ्या कडून काही चूक झाली का? मग ती मला म्हणाली कि ती रवीची आहे आणि ती मला म्हणाली कि ती त्याला प्रेम करते. मी पूर्ण रात्र तो विचार करून खूप रडलो आणि मी तिला दुसऱ्या दिवशी कॉल केला नाही आणि मेसेज पण केला नाही. मी दुपारी स्वातीला फोन करून तिला खूप शिव्या दिल्या आणि तिला बरे वाईट बोललो. ती मला म्हणाली कि तुला माहिती होते कि रवी आणि नीरजा एकमेकाबरोबर प्रेम करत आहेत मग तू त्यांच्या मध्ये का आलास?

मी तिला म्हणालो कि नाही, नीरजा मला प्रेम करते आणि या गोष्टीवर आमच्या मध्ये खूप बोलणे झाले आणि मग स्वातीने माझा कॉल ब्लोक केला. मग तीन दिवसांनी मला नीरजाच मेसेज आला ज्यात तिने मला माफी मागितली पण मी तिला काही उत्तर दिले नाही. मग तिने मला संध्याकाळी फोन केला, पण मी तिचा कॉल कट केला आणि तिने खूप वेळा माझ्या बरोबर बोलायचा प्रयत्न केला पण मी तिचा कॉल घेतला नाही.

मग नीरजाने मला मेसेज केला कि एकदा माझा कॉल उचल तुला माझी शप्पथ, मग मी तीला कॉल केला कि बोल. मग ती म्हणाली कि प्लीज मला माफ कर. मी तिला म्हणालो कि मी तुझा काय लागतो कि तू मला माफ करायला सांगत आहेस? हे ऐकून ती जोराने रडू लागली आणि मला म्हणाली कि माझी यामध्ये काय चूक आहे? तू जर मला रवीच्या अगोदर सांगितले असते कि तू मला प्रेम करतो तर मी आज तुझीच असते.

मी तिला विचारले कि तू माझ्या वाढ दिवसाला येणार कि नाही? ती म्हणाली कि ठीक आहे मी येईन. मग मी तिला २७ फेब्रुवारीला कॉल केला आणि तिला माझ्या घरा जवळ एक पार्क मध्ये बोलवले आणि मग आम्ही दोघे भेटलो आणि एका कोपऱ्यात बसून बोलू लागलो. तेव्हा मी तिला विचारले कि मला काय गिफ्ट देणार? तर ती म्हणाली कि बोल काय पाहिजे?

मग मी तिला म्हणालो कि मला हग करायचे आहे, नीरजा माझ्या जवळ आली आणि जेव्हा मी तिला हग केले तेव्हा मी तिच्या कमरेखाली हात ठेवले. ती थोडी थोडी कापत होती आणि मी तिच्या शरीराच्या गरमीचा अनुभव करीत होतो.

आता मला भीती वाटली कि तिला काही जाले तर नाही ना? मग तेवढ्यात आम्हाला मागून कोणाच्या तरी येण्याचा आवाज आला आणि आम्ही वेगळे झालो. मग ती दूर गेली आणि मी माझ्या घरी आलो. मी तिला कॉल केला तर तिचा फोन स्वीच ऑफ येत होता.

मग दुसऱ्या रात्री तिने मला कॉल केला तर मी म्हणालो कि आता तुला रवी मिळाला आता मला कॉल का करतेस? ती मला म्हणाली कि आपण खरे मित्र नाही आहोत का? मी म्हणालो कि तू मला एक मित्र समजतेस का? ती एकदम गप्प राहिली. मी तिला म्हणालो तुला माझिशप्पथ मला सांग मला प्रेम करतेस कि रविला? ती म्हणाली कि मला माहित नाही, पण हो रवी मला खूप प्रेम करतो आणि त्याने नेहमी मला साथ दिली आहे. मी काल तुला हग केली तेव्हा असे वाटले कि माझे सर्व तुला देऊ. मी रविला तुझ्या अगोदर खूप वेळा हग केली आहे पण मला तसा अनुभव कधीच झाला नाही जो तुला हग करून झाला. मला मनात बहुतेक असेच वाटत आहे कि मी तुला प्रेम करते, पन मी रविला आता सोडू शकत नाही आणि तुझ्या विना राहू शकत नाही.

मित्रांनो त्यानंतर काही वेळाने मी कॉल कट केला आणि मी तिचा विचार करू लागलो त्या दिवशी तिने मला खूप वेळा कॉल केला पण मी तिला उत्तर दिले नाही. मित्रांनो ही माझ्या जीवनातली खरी घटना आहे जी मी कधीच विसरू शकणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

You cannot copy content of this page