Vihan Ani Ayesha love story

विहान आणि आयेशा कॉलेज पासून सोबत होते त्यांच्या नात्याला आज 6 वर्ष पूर्ण होत होते दोघं ही खूप खुश होते. कारण दोघं ही आज 2 महिन्यानंतर भेटणार होते.

आयेशा फार्मसी च्या 2nd year ला hoti तर वीहान हा bsc लास्ट इयर ला होता.

त्यांच्या नात्याला जरी 6 वर्ष झाले होते तरी देखील त्यांनी सोबत रात्र घालवली नव्हती. विहानला भेटून 2 महिने झाले असल्याने ती खूप अस्वस्थ होती. तिला त्याला सामोरा समोर पहायची खूप तीव्र इच्छा झाली होती. सकाळी उठल्यापासून तिच्या आनंदाला पारावार नव्हता.

तसेच विहान ची अवस्था देखील काही सामान्य नव्हती तो देखील तिला भेटायला फार उत्सुक झाला होता.

Leave a Comment

You cannot copy content of this page