शिडशिडीत नीलमला ठोकले तिच्याच दुकानात – Marathi Dukanatil Sex Katha

घरी बसून खूपच कंटाळा आला होता. सुट्टी असल्याने सकाळी उठायचे, इकडे तिकडे काही करायचे, दुपारी जेवून झोपायचे आणि संद्याकाळी  असेच काही तरी वेळ घालवायचा असेच काहीसे माझे रुटीन चालू होते आणि मला त्याच खूपच कंटाळा आला होता. पण करणार तर काय ना. दुसरा काही मार्ग पण नव्हता मन रमवायचा. त्यामुळे मी खूपच बोअर होत असे. `

त्या दिवशी मी असाच घरी बसलो असताना माझ्याकडे आमच्याच गल्लीतील एक  मित्र आला. त्याचे  नाव सुनील होते. तो आणि मी खूप चांगले मित्र होतो. तो पण माझ्याच कॉलेज ला रहात होता आणि त्यामुळे तर आमची मैत्री खूपच चांगली झाली होती. त्यामुळे बहुतांश वेळ आम्ही एकत्र घालवत असे. तो पण माझ्या सारखाच बोअर झाला होता आणि काय करायचे  या विचारात होताच.

त्याला तंबाखू खायची खूप सवय होती आणि त्यामुळे त्याला त्या दिवशी दुपारीच तंबाखू खायची तलप आली होती. म्हणून तो मला घेऊन तंबाखू खाण्यासाठी गेला होता. पण नेमकी  दुपारची वेळ असल्याने कुठेच जवळपास पानपट्टी काही उघडी नव्हती. त्यामुळे त्याला काही केल्या तंबाखू मिळत नव्हता. एक तर ऊन खूप होते आणि त्यात त्याचा तंबाखू मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही थोडा वेळ  एके ठिकाणी बसलो.

थोडा वेळ होतो न होतो तोच मला लक्षात  आले कि शेजारील कॉलोनी मध्ये एक किराणा मालाचे घरघुती दुकान आहे. कदाचित इथे तंबाखू मिळेल असे मला वाटले आणि म्हणून आम्ही दोघे पण तिथे गेलो. ते दुकान फार काही लांब नव्हते. पण दुपारचा उकाडा इतका होता कि त्यामुळे आम्हाला चालून लगेच घाम येत होता. कसे बसे आम्ही त्या दुकानात पोहचलो.

Leave a Comment

You cannot copy content of this page