चावटपणा पडला खूप भारी – 3



मी रमेशच्या घराकडे पोहचली. दरवाज्यातून आत पाहिले तर समोर शिल्पा ताई अतुल येताना दिसली. ताईने मला हाक दिली आणि आत बोलावले. मी आत गेली आणि शिल्पा ताईने मला समोरच्या खोलीकडे इशारा केला. मी खोली कडे जाऊ लागली.

शिल्पा ताई दरवाजा बंद करायला गेली. मी खोलीत जाताच, मला रमेश आत बसलेला दिसला. त्याने टीशर्ट आणि शॉर्ट पॅन्ट घातली होती. आम्ही दोघे काही बोलत नव्हतो. दोघे पण थोडे घाबरलो होतो. तेवढ्यात शिल्पा ताई मागून आली.

तिने आत येऊन दरवाजा बंद केला. मग तीने समोर ठेवलेली गादी घेतली आणि खाली अंथरून त्यावर झोपली. आणि आम्हाला जवळ बोलावले. शिल्पा ताईने लाल फुलांची नक्षी असलेला कुर्ता आणि खाली सफेद रंगाचा पायजमा घातला होता.

शिल्पा ताई म्हणाली मी जस सांगेन तस करायच तुम्ही दोघांनी. आणि जे पण काही ह्या खोलीत होईल ते कोणालाही सांगायचे नाही. नाही तर तुमच्या बद्दल मी सर्वाना सांगेन. आम्ही दोघांनी मान हलवून होकार दिला. शिल्पा ताईने मला तिचे पाय दाबायला सांगितले. मी पायाजवळ बसून ताई चे पाय दाबू लागले.

You cannot copy content of this page